Vishwas Library

Secret Seven Chi Sahasi Mohim

By: Enid Blyton Series: The Secret Seven

Lahan Mulanchi Lahan Mulanchi Marathi
0 Members read this book

या पुस्तकात आपल्याला भेटणार आहेत पीटर, जेनेट, जॅक, पॅम, बार्बरा, कोलिन आणि जॉर्ज. हे सर्वजण आहेत सà¤...¾à¤¤ गुप्तहेर आणि स्कँपर - एकदम खास स्पॅनिअल कुत्रा! कोणत्याही रहस्याचा छडा लावण्यासाठी एका पायावर तय्यार! एक मौल्यवान रत्नहार हरवतो. तेव्हा चोरांना पकडण्याच्या दृष्टीनं पहिली हालचाल करतात ते सात गुप्तहेर. हे कसं शक्य होतं? आता रत्नहार शोधण्याचं काम बाकी आहे. कुठे आहे तो रत्नहार... आणि तो चोर...

Book Details

Related BooksYou May Also Like

View All