Vishwas Library

Dharmik Adhyatmik Dharmik
0 Members read this book

यशाच्या सर्वोच्च शिखरावर टिकून राहण्याचे रहस्य

जो चारित्र्यवान व पूर्ण बनू इच्छितो, ज्याची वà...¿à¤¶à¥à¤°à¥à¤µà¤•à¤²à¥à¤¯à¤¾à¤£à¤¾à¤°à¥à¤¥ मोठे कार्य करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी हे एक सर्वोत्तम पुस्तक आहे. या पुस्तकातून आपणास जे ज्ञान मिळणार आहे ते इतरत्र कोठूनही मिळणार नाही. आजच्या युवा पिढीला या पुस्तकाची नितांत आवश्यकता आहे.

हे पुस्तक म्हणजे जीवन जगण्यासाठी सर्वोच्च मार्ग असून यातून प्रेरणा घेऊन आपण जीवनाचे उद्दिष्ट साध्य करू शकता. ज्या गोष्टींची आपण स्वप्नातही कल्पना केली नसेल, ज्या बाबी अशक्यप्राय वाटत असतील त्या सर्व या पुस्तकाच्या प्रेरणेने प्राप्त करू शकाल.

आजच्या युवापिढीला नवीन दृष्टिकोन देणे व त्यानुसार वाटचाल करण्यासाठी योग्य पद्धत या पुस्तकाद्वारे शिकता येईल. हे पुस्तक असा पुष्पगुच्छ आहे ज्याने स्वत:चे आणि इतरांचे जीवनही सुगंधित व्हावं, प्रफुल्लित व्हावं. याचा सुगंध जर आपल्या, नातेवाईकांच्या, शुभचिंतकांच्या जीवनात दरवळावा असे वाटत असेल तर त्यांना ही चारित्र्यरूपी संपत्ती अवश्य द्या.

ही अनमोल भेट प्रत्येक माता-पित्याने आपल्या तरुण मुलाला द्यावी असंच हे पुस्तक आहे. ज्या गोष्टी आपण आपल्या मुलांना समजावून सांगू इच्छिता, कदाचित तुमचे हे काम या पुस्तकाद्वारे होईल.

Book Details

Related BooksYou May Also Like

View All