Vishwas Library

Mor

By: Anil Awachat

Fiction General Fiction
1 Members read this book

दलित, पीडित समाजाविषयी डॉ. अनिल अवचटांनी आजवर तपशीलवार, आस्थापूर्वक आणि मर्मभेदक असे लेखन केल...¥‡ आहे. ते प्रभावी तर आहेच, पण त्यातून सतत जाणवत राहते ते अवचटांचे संवेदनाशील सामाजिक कार्यकर्त्याचे जागृत, संघर्षोन्मुख मन. ‘मोर मधील स्फुट लेखाचे स्वरुप थोडेसे वेगळे आहे. मनाच्या विश्रांत अवस्थेत स्वत:च्या दैनंदिन अनुभवांचे स्मरण - चिंतन करणारे हे ललित लेखन आहे. यातील काही अनुभव व्यक्तिगत स्वरुपाचे, काही कौटुंबिक तर काही सामाजिक जीवनातील आहेत. परंतु या छोट्या लेखांमधूनही अवचटांच्या लेखणीची सारी वैशिष्ट्ये साकार झाली आहेत; एवढेच नव्हे तर हृद्य आणि रम्य जीवनदर्शनाचे स्वरुप त्यांना प्राप्त झाले आहे.

Mor is a book on Indian traditional cast system. Mor is written by Anil Awachat.
Mor book is best maarthi book for relegious matter.

Book Details

Related BooksYou May Also Like

View All