Vishwas Library
Yadunath Thatte

1 Book(s)Yadunath Thatte

यदुनाथ दत्तात्रेय थत्ते

पाच ऑक्टोबर १९२२ रोजी नाशिकमध्ये जन्मलेले यदुनाथ थत्ते हे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आणि लोकप्रिय समाजवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगला होता. त्यांनी राष्ट्र सेवादलासाठीही मोठं योगदान दिलं होतं.


Load More Books..