Vishwas Library

Kahani Asate Pratyekakade

By: Savi Sharma

Kadambari Kadambari
2 Members read this book

नवखी लेखक मीरा अशा कथेच्या शोधात आहे, जी लाखो हृदयांचा ठाव घेईल. सिटी बँकेत असिस्टंट मॅनेजर अस...¤²à¥‡à¤²à¤¾ विवान जगप्रवासाची स्वप्नं बघतो आहे. कॅफे मॅनेजर कबीरला स्वतःचा कॅफे सुरू करायची इच्छा आहे. कॅफेत येणाऱ्या निशाची काही रहस्यं आहेत. प्रत्येकाकडे त्याची एक कहाणी आहे. पण ही चारी आयुष्यं जेव्हा एकत्र गुंफली जातात, तेव्हा काय होतंॽ कॅफे कबीरमधली एक खुर्ची घ्या आणि आपापल्या जीवनाच्या या पानांवर लिहिता लिहिता, त्यांच्यातली ही मैत्री आणि प्रेम फुलत जाताना पाहा. छानशा कॅफे पासून जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आमच्याबरोबर चला.

Book Details

  • Author: Savi Sharma
  • Language: English
  • Published on: 2016
  • Publisher: Westland
  • ISBN10: 9789386224002
  • ISBN13: 9789386224002
  • Age Group: 15 & Above

Related BooksYou May Also Like

View All